Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०
रावेर रेल्वे स्टेशन परिसरात निळे निशाण सामाजिक संघटनेच्या फलकाचे अनावरण
रावेर दि.९ ( प्रतिनिंधी) येथे दि.९ फेब्रुवारी २०२० रोजी रावेर रेल्वे स्टेशन परिसरात निळे निशाण सामाजिक संघटनेच्या फलकाचे अनावरण निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष राजूभाऊ सवर्णे, सरचिटणीस उमेशभाऊ गाढे, प्रवक्ते नगीनदास इंगळे सर, दीपक तायडे सर, उपाध्यक्ष संघरक्षक तायडे, चंद्रकांत गाढे, पंकज वाघ, सचिव महेशभाऊ तायडे, सचिव संतोष कोसोदे, रावेर शहर अध्यक्ष पिंटूभाऊ वाघ, शहर उपाध्यक्ष सुनील शिरतुरे, प्रदीप तायडे, अविनाश इंगळे, सिद्धार्थ शिरतुरे, कार्यालयीन सचिव सदाशिव निकम, राहुल डी. गाढे, धनराज घेटे, उपस्थित होते.
तसेच शाखेच्या अध्यक्षपदी रवींद्र तायडे तर उपाध्यक्ष पदी रवी चावरे यांची निवड करण्यात आली. सचिव दीपक तायडे, कार्याध्यक्ष राजू तायडे, नितीन तायडे, रत्नाकर बनसोडे, प्रणय टाकते, निलेश नन्नावरे, किरण भालेराव, गोपाळ खैरे, विशाल तायडे, किरण तायडे, चंद्रभान भालेराव, गौतम भालेराव, रवींद्र उइके, महेंद्र मोरे, कृष्णा बिरपन, मयूर मोरे, किरण पवार, गोपाळ पवार, जयेश मोरे, अभिषेक मोरे, यश मोरे यांनी कार्यकारणी गठीत करण्यात आली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा