Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
रावेर दि. १९:प्रतिनिधी: येथील
फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात ज्यांच्या विचारांवर जगणारा माणूस आयुष्यात कधीच कुणाची गुलामगिरी करु शकत नाही. असे, स्वराज्य निर्माते, बहुजन प्रतिपालक,कल्याणकारी राजे, कुळवाडीभुषण विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्याच्या प्रतिमेस उद्योजक श्रीराम पाटील,यांनी पुष्पहार अर्पण केले तर नगरसेवक जगदीश घेटे व कागमार नेते दिलीप कांबळे यांनी दिप व धुप पुजा केले. या वेळी उपस्थितानी अभिवादन केले.
यावेळी तालुका भुमीअभिलेख अधिकारी राजु घेटे,श्रीराम फाऊडेशनचे सचिव दिपक नगरे,भारिप ता.अध्यक्ष बाळु शितरतुरे,मा.नगरसेवक ॲड.योगेश गजरे, पंकजभाऊ वाघ,फुले,शाहु,आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, एल.डी. निकम साहेब,राजेरघुनाथ देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष अशोक शिंदे, प्रा. सी.एस.पाटील,पत्रकार संतोष कोसोदे,धनराज घेटे,महेश तायडे,अशोक घेटे, नितीन तायडे, लक्ष्मण पाटील,श्रीराम आटोचे संतोष महाजन, राहुल राणे,भुषण महाजन,सतोष गाढेसर, किशोर महाजन,संतोष पाटील, मुकेश महाजन, नंदु महाजन,मिलींद महाजन, लक्ष्मण पाटील,जितु महाजन, मुख्याध्यापक रविंद्र तायडे,विजय अवसरमल,बाळु तायडे,, अशोक घेटे,सुधीर सैगमिरे, अनिल घेटे,संजय तायडे, सदाशिव निकम, यांचेसह मोठया प्रमाणात वाचक वर्ग उपस्थित होता.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र ढिवरे यांनी तर आभार अमर पारधे, यानी मानले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा