Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष खोडपेसर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला भोईसमाज एकवटला
जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष खोडपेसर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला भोईसमाज एकवटला
जामनेर प्रतिनिधी:नेरी बु।। तालुका जामनेर येथील, जामनेर तालुक्याचे भाजपाचे माजी अध्यक्ष, जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती, जळगांव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षआणि जनता हायस्कूलचे उपशिक्षक महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री मा गिरीशभाऊ महाजन यांचे विश्वासू मा दिलीपजी खोडपेसर यांचा जनता हायस्कूल नेरी बु।। तालुका जामनेर येथे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला.
यावेळी त्यांना सेवानिवृत्ति नंतरच्या पुढील काळातील सामाजिक तसेच राजकिय कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी नेरी येथील भोई समाज एकञ जुळला होता. त्यात क्रांतीदलाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रविंद्रजी खुशाल भोई माजीसरपंच भगवान ईगंळे माजीसरपंच रतीलाल भोई रवि पाचपोळे भाजपाचे युवा नेते सुभाषभाऊ वाघोडे, जामनेर मार्केट कमिटीचे संचालक विकास कोळी नेरी येथील भाजपाचे युवानेते शामभाऊ खोडपे गोपाल खोडपे उमेश खोडपे गजानन ईधाटे विद्यार्थी परिषदेचे नेते मोहनभाऊ खोडपे नेरी येथील भोईसमाज अध्यक्ष प्रदिप भोई तसेच समाजसेवक भागवत भोई श्रीराम भोई माणिक भोई भिका भोई आकाश भोई सुनिल भोई सुरेश भोई निलेश भोई भिकन भोई भुषण भोई प्रभाकर भोई मनोज भोई किरण भोई अरविंद भोई दिपक भोई सुरेश भोई ज्ञानेश्वर भोई ऋषिकेश भोई प्रकाश भोई पंडित भोई विकास भोई विनोद भोई उत्तम भोई मकडु भोई अतुल भोई निखिल भोई आतिष भोई प्रमोद भोई कैलास भोई अरविंद भोई प्रविन किशोर भोई युवराज भोई विजय भोई सागर भोई गुरुदास भोई धनराज भोई राजु भोई दिपक भोई अजय भोई विद्यमान नेरी बु।।चे सरपंच अरविंद नाना खोडपे इत्यादीं हजर होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा