Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०
भुमीपुत्र आमदार अनिल पाटील यांचा नागरी सत्कार कार्यक्रम
शिवाजी पारधी (प्रतिनिधी )
अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार व
पक्षाचे विधिमंडळातील प्रतोद अनिल भाईदास
पाटील यांचा जाहीर सत्कार माजी प्रदेशाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या
हस्ते २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित राहणार आहेत.अमळनेर तालुक्यातील
नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तालुका अध्यक्ष सचिन पाटील व पदाधिकारी यांनी केले
आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा