प्रतिनिधी:भोई समाज ब़ाधवाच्या पुढाकाराने मानोरा जिल्हा वाशिम येथे आरक्षण बैठक दि.02/04/2020 रोजी ठि11वाजता मानोरा येथे हि बैठक आयोजित केली आहे भोई समाज हा एन टी बी प्र वर्गा मध्ये आहे पण एन.टी बी ला कुठल्याही प्रकारे संविधानीक दर्जा दिला नाही
हेआरक्षण महाराष्ट्र सरकार किंवा कुठलही सरकार कधी ही काडु किंवा हिसकावून घेवु शकते भोई समाजाला राज्यात कुठल्याही प्रकारची सुविधा नाही हा समाज सामाजिक आर्थिक .शैक्षणिक राजकीय आरक्षण अशा सर्व सुविधा पासुन 72वर्षा पासुन वंचित राहीला प्रत्येक समाज आपल्या हक्का साठी लढला आप आपल्या परिने रस्त्यावर ताकद न उतरला काहीना काही त्यांना मिळाले पण ज्या राज्यात भोई समाजाची साठ लाख लोक संख्या असताना महाराष्ट्र भोई समाजाचा आवाज सुद्धा कुठेही निघत नाही हे दुदैवी बाब म्हणावे लागेल मानोरा .कांरजा ला ड रिसोड. मंगरूळ पीर येथील भोई समाजाने आरक्षण बैठक लावण्यासाठी प्रयत्न केले त्या मध्ये प्रामुख्याने जगदीशभाऊ सौदळे निलेशभाऊ साटोटे. विषणु भाऊ हरसूले सारंग पेचकाळे राजुभाऊ वानखडे. आनंद मात्रे निकेश सुरजुसे. संदिपभाऊ सुरजुसे सुशिल सुरजुसे गजानन इंगळे गणेश भुजाडले सर्व भोई समाज कार्यकर्ते पुढाकार घेवून ही बैठकीच आयोजन केले
एक लढाई आरक्षण साठी
आरक्षण आरक्षण चला वाशिम चला वाशिम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा