Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ मार्च, २०२०
समाजभुषण मा मवारेसाहेब यांची नेरीबु।। गावी सामाजिक भेट
जामनेर प्रतिनिधी- उत्तर महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यातील नेरी बु।। याठिकाणी भोई समाजाचे समाजभुषण, माजी जिल्हाधिकारी मा श्री गोकुळजी मवारे साहेब सामाजिक भेटीवर आले असता त्यांनी नेरी बु।। येथील समाजस्तरावरील समाजमंदिर, परिसरातील वाघुर जलाशय, मच्छीमार बांधवा बाबतची चर्चा केली. यावेळी साहेबांच्या भेटीसाठी परिसरातील समाज बंधुभगिनी घटक त्यांच्या
स्वागतासाठी जमा झाला होता. यामध्ये समाजसेवक विकासभोई, विनोदभोई, मकडुभोई, प्रकाशभोई, दशरथभोई, जळगांव जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा दिलीपजी कोळी-खोडपेसर, समाजसेवक तुळशीराम भोई प्रेमराजभोई दिनेशभोई सागरभोई रोशनभोई, वाघुर कृषी सेवा केन्द्राचे मालक भागवत भोई, उत्तर महाराष्ट्र भोईसमाज क्रांतीदलाचे विभागीय अध्यक्ष मा रविंद्रजी भोई आशाबाई भोई, सोनलभोई आदी साहेबांच्या भेटीसाठी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा