Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भाजप तर्फे गुरुवारी दि. 12 मार्च रोजी अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भाजप तर्फे गुरुवारी दि. 12 मार्च रोजी अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
धुळे:प्रतिनिधी:धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षा तर्फे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दि. 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या
उपस्थितीत दाखल करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी केले आहे.
धुळे येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस, गुरुद्वारा मागे, मुंबई आग्रा महामार्ग, येथे गुरुवारी दि. 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष, महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद,
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती तसेच पक्षाचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा