Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
महाराष्ट्र राज्यात भोई परिवाराची औद्योगिक प्रशिक्षण संस्था विभागात मैलाची आखणी... श्री अर्जुनभोई मुंबई
महाराष्ट्र राज्यात भोई परिवाराची औद्योगिक प्रशिक्षण संस्था विभागात मैलाची आखणी... श्री अर्जुनभोई मुंबई
मुंबई/जळगांव प्रतिनिधी:- उत्तर महाराष्ट्राच्या विभागातील नाशिक धुळे जळगाव जिल्ह्यातील लासलगाव, बिलाडीफाटा-धुळे, पारोळा येथे भेटीअंती व सामाजिक कार्यात सहभागी होत असतांना अनेक समाजबांधवांना भेटण्याचा प्रसंग आला. त्यात उंदीरखेडे, पारोळा जिल्हा जळगाव येथील पीएस भोई एज्युकेशन अँड मल्टीपर्पज फाऊंडेशन संचलित, दादासाहेब सुखदेव सोमा भोई औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI उंदीरखेडे, तालुका पारोळा जिल्हा जळगावला भेट देण्याचा प्रसंग आला.
आता पर्यंत राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थाना भेटी देण्याचा प्रसंग आला परंतु औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI आणि तिही भोईसमाज बांधवाच्या मालकीची हा प्रसंग खरच माझ्या भोईराजला अभिमानाचीच बाब ठरत आहे असे मी तरी समजतो. भव्य इमारत, सुसज्ज लँब, अनुभवी व तज्ञ शिक्षक भरपुर प्र्ँक्टीकल ही सुविधा येथे उपलब्ध आहे. इलेक्ट्रिशियन आणि फिटर हे ट्रेड शिकविले जातात. मा दादासाहेब सुखदेव सोमा भोई यांचे श्री सतिश सुखदेव भोई ९६६५५७७९७१, श्री नितीन सुखदेव भोई ९३२५५५७६१२, श्री योगेश सुखदेव भोई ७५८८६८८०४३ या तिन्ही मुलांच्या
खांद्यावर जबाबदारी देऊन सदर संस्था पुढील ऐतिहासिक कामगिरीसाठी मार्गक्रम करीत आहे. त्यासाठी आपण ही म्हणू या की, समाजाने आता बदललेच पाहिजे त्यासाठी पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च केला पाहिजे. कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेऊन तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही याचे ही प्रबोधन व्हावे.
शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करुन शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद
समापोचाराने मिटऊन कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळु कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करु. त्यांच्यासाठी वेळ देऊ सुख-दु:खात त्यांची काळजी घेऊन समाज प्रगतीकडे कसा जाईल ते पाहू या आणि काहींचा आदर्श घेऊन समाजाची सेवा पुढे चालु ठेऊ या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...





Maza bhau girish Kailas jaware and bhoi Jalgaon paldhi talk gharangaon 12 pass
उत्तर द्याहटवाजय भोईराज समाजाचा विकास योजना सुरू केल्या बदल फार फार आभारी आहे सर. धन्यवाद!
उत्तर द्याहटवातुमच्या ह्या योजनेला हजारो वर्षे यशस्वी मिळो आणि भोई समाजाचा विकास घडो .
उत्तर द्याहटवा