Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि प प्राथमिक शाळा नंबर 2 केऱ्हाळे बु. येथील विद्यार्थिनीचे यश
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि प प्राथमिक शाळा नंबर 2 केऱ्हाळे बु. येथील विद्यार्थिनीचे यश
रावेर दि. ३ ( प्रतिनिधी) दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हास्तरीय गो गर्ल गो स्पर्धा जळगाव येथे आयोजित केली होती या स्पर्धेत जि प प्राथमीक शाळा नंबर २ केर्हाळे बुद्रुक तालुका रावेर या शाळेतील कुमारी आसमा मोहम्मद तडवी इयत्ता तिसरी १०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला असून तिचे विभागीय स्तर नाशिक येथे निवड करण्यात आली आहे तरी तिला मार्गदर्शक म्हणून
मुख्याध्यापक श्री रवींद्र तायडे श्री शांताराम श्री मधुकर निळे श्री साहेबराव चौधरी श्री दिलीप सावळे श्री योगेश पाटील इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले तसेच कुमारी आसमा तडवी तिला प्रोत्साहन देण्यासाठी महाशय गटशिक्षणाधिकारी श्री अजित तडवी शिक्षण विस्तार अधिकारी श्री नवाज तडवी वाघोड केंद्राचे केंद्र प्रमुख श्री प्रभाकर बोंडे व श्री मानकर सर यांनी सखोल असे मार्गदर्शन केले
या निवडी बद्दल सर्व स्तरातून तिचे की कौतुक केले जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा