Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २१ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोराना या संसर्गजन्य विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीतील हमाल, मापाडी व कर्मचा-यांना मास्कचे वाटप
कोराना या संसर्गजन्य विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीतील हमाल, मापाडी व कर्मचा-यांना मास्कचे वाटप
अमळनेर प्रतिनिधी:कोराना या संसर्गजन्य विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीतील हमाल, मापाडी व कर्मचा-यांना मास्कचे वाटप सभापती प्रफुल्ल हिरालाल पाटील उपसभापती अँड.श्रावण सदा ब्रम्हे व संचालकाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती सौ.रेखाताई नाटेश्वर पाटील उपस्थित होत्या.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक हमाल, मापाडी व कर्मचा-यांनी मास्क लावुनच काम करावे असे आवाहन हि सभापती प्रफुल्ल हिरालाल पाटील यांनी केले आहे. यावेळी उपसभापती अँड. श्रावण सदा ब्रम्हे व संचालक महेश प्रभाकर देशमुख, हरी भिका वाणी,पराग पाटील, विश्र्वास पाटील प्रकाश पाटील, हिरालाल पाटील, बंडु नाना पाटील, नाटेश्र्वर पाटील, राजेश वाघ, नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा