Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २१ मार्च, २०२०
संसर्ग आजार भयंकर
सुट्टीत अभ्यास करा
मुलं तर खेळकर
पुस्तकं वाचन करा ....
कॅरम बुद्धिबळ सापशिडी
चित्रं रंगवुन घालवा वेळ
टीव्ही मोबाईल लॅपटॉप
गाणे गमतीजमती खेळ....
वेळ आली मानवावर
जपा माणुसकी गावभर
अंतर ठेवा वावभर
मास्क ठेवा थोंडावर...
हात धुवा स्वच्छ
परतवा कोरोना चोरास
संत बनु सारे
एकांतवास हाच ध्यास....
रामाने भोगला वनवास
घेऊ सार्यांनी विजनवास
नको सरकारला त्रास
ताण पडेल डॉक्टरास....
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055©®
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील करवंद गावालगत असलेल्या सनस्टार कंपनीतून सातत्याने येणाऱ्या तीव्र व दुर्गंधीयुक्त वासामुळे परिसरातील ना...
-
शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्याच्या विकासात्मक कार्याचे तेजस्वी नेतृत्व करणारे सन्माननीय भाईसाहेब अमरीशजी पटेल व सन्माननीय भूपेशभाई पटेल, ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा