Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ मार्च, २०२०
योगेश बारकू सावळे(रा. शिरपूर) यांचा अपघाती मृत्यू
अमळनेर:प्रतिनिधी:दिनांक २९/२/२०२० अमळनेर ते नरडाणा रोडवर चिंध्या देवाच्या पुढे सुमारे ५ वाजून ४० मिनिटांच्या आसपास योगेश सावळे (वय ३०) हा त्याच्याजवळील हिरो होंडा नंबर नसलेल्या वाहनावरून सदर ठिकाणी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे पडलेला त्याचा चुलत भाऊ गणेश केशव सावळे (वय ३०) यास अमळनेर कडून शिरपूर कडे जात असताना आढळून आला. त्यानंतर योगेश ला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मयत योगेश याचा चुलत भाऊ गणेश याच्या जबाबावरून सदर अपघाताची नोंद मारवड पोलीस स्टेशनला करण्यात आलेली आहे.
पुढील तपास एपीआय फुला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल भास्कर चव्हाण व सचिन निकम करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा