Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ मार्च, २०२०

विद्युत डिपीला आग, भंगाराच्या दुकानाचे मोठे नुकसान



खामगाव प्रतिनिधी:येथील निकमसी चौक लगत असलेच्या विद्युत डिपीला आज सायंकाळी अचानक आग लागली. आग लागल्या मुळे भंगाराच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध