Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २१ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर तालुक्यातील बोहर्डे येथील शेती शिवारातून मक्याच्या पिकाची नासधुस करून मका चोरून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील बोहर्डे येथील शेती शिवारातून मक्याच्या पिकाची नासधुस करून मका चोरून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिनिधी:रावेर तालुक्यातील बोहर्डे येथील शेती शिवारातून मक्याच्या पिकाची नासधुस करून मका चोरून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील विटवा येथील सचिन बाजीराव महाजन यांची बोहर्डे शिवारात गट नं. १३ मध्ये चार एकर शेती आहे. या ठिकाणी मका लागवड करण्यात आली आहे. या पीकाची नासधुस करत सुमारे २० हजार रूपए किमतीच्या मक्याची चोरी देखील करण्यात आली आहे. याबाबत रावेर पोलिसात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल क़रण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा