Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २० मार्च, २०२०
गुप्त माहितीवरुन शेगांवात ३ किलोच्यावर गांजा जप्त
शेगांव:प्रतिनिधी:शेगांव शहरातील पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की रोकडीया नगर येथे एक कुटुंब पाल मांडुन राहत आहे त्या ठिकाणी गांजाची विक्री केली जाते या माहितीच्या आधारे शेगांव शहर पोलिसांनी धाड टाकून एकुन ३ किलो ८१९ ग्रॅम इतक्या वजनाचा गांजा पंचा समक्ष जप्त केला आहे.
दुर्गा शंकर बांगरे व जानकिराम मांडवले असे आरोपीचे नाव असून पंचनामा ए.पी.आय.खंडारे यांनी पंचासमक्ष केला आहे तर तपास पोलिस निरीक्षक संतोष ताले हे करीत आहेत.
गुन्हा दाखल झाऊ आहे मात्र यामागे मोठे रँकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या आरोपी कडुन शेगांव परीसरातील काही मोठ्या गुन्ह्यांचा सुगावा लागु शकतो. संतोष ताले, पोलीस निरीक्षक, शेगांव शहर पोलीस स्टेशन
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा