Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ मार्च, २०२०
कृषी लघुलेखक गिरासेंचा निवृत्तीनिमित्त सत्कार
इंदिरानगर प्रतिनिधी:येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील लघुलेखक शानाभाऊ गुलझारसिंग गिरासे यांचा शुक्रवारी(ता.२८) सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.
गिरासे यांच्या नोकरीची १९८६ मध्ये नाशिक कार्यालयापासून सुरवात - झाली . तेव्हापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लघुलेखक म्हणून कार्यरत होते . त्यांचे मुळगाव आरावे ता शिंदखेडा जि धुळे त्यांनी आपले शिक्षण अतिशय गरिबीच्या परिस्थितीत पूर्ण केले
त्यांनी विशेष न्यायदंडाधिकारी म्हणूनही काम पाहिले.लघुलेखनाचे त्यांनी मार्गदर्शन केले 'असून,दोन हजार विद्यार्थी विविध विभागांत लघुलेखक म्हणून कार्यरत आहेत
त्यांना कृषी आयुक्त तर्फे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा