Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
मोहाडी पोलीस ठाणे हद्दीतील तीखी रोड लगत डांबर साठवून ठेवलेला अड्डा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केला उध्वस्त
मोहाडी पोलीस ठाणे हद्दीतील तीखी रोड लगत डांबर साठवून ठेवलेला अड्डा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केला उध्वस्त
धुळे:प्रतिनिधी:मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत तिखी रोडवरील देवाजी शिंगाडे यांच्या शेतात विकास शांताराम शिंगाडे रा. मोहाडी याने डांबरा ची साठवणूक करून ठेवली असल्या बाबतची पोलिस निरिक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपनीय माहिती मिळाल्या वरून सदर ठिकाणी छापा टाकला असता
सदर ठिकाना वरून 1)श्रीराम अशोक वयसे 2) इब्रान आली शौकत आली दोनी रा मोहाडी ता. जि.धुळे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे ताब्यात सीलबंद डांबर व केमिकलच्या व 62 खाली ड्रम मिळून आले असून सदर ठिकाणा वरून एक टाटा एस कंपनी ची एम एच 4 ई वाय 7349 असे मिळून आले असून सदर ठिकाणावरून 4,00,000/- ऐवज मिळून आले आहे. पुढील कार्यवाही मोहाडी पोलिस ठाणे हे करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. चिन्मय पंडित ,पोलिस अधीक्षक, व माा अपर पोलिस अधीक्षक डॉ. श्री. राजू भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत ,स्थानिक गुन्हे शाखा धुळे , व पो.स.ई. हनुमान उगले,पोना. प्रभाकर बैसाने, श्रीकांत पाटील, अशोक पाटील, पो. कॉ. मनोज बागुल,विशाल पाटील, मयुर पाटील,तुषार पारधी, दीपक पाटील अश्यानी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा