Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ मार्च, २०२०

शेगांव शहरातील जनतेला लॉक डाऊन चा अर्थ च कळला नाही



शेगांव प्रतिनधी:स्थानिक शेगांव शहरातील जनतेला लॉक डाऊन चा अर्थ च कळला नसावा जंग भरातील कोरोना व्हायरस विषाणु ने थैमान घातला असुन लाखो लोक मृत्यू मुखी पडले संपूर्ण जग अमेरिका फ्रान्स जर्मनी चिन सारखे देश कोरोना व्हायरस विषाणु च्या समोर हतबल झाले असून भारताने मात्र त्यावर मात करीत लवकरात लवकर उपाय योजना म्हणुन संपूर्ण भारत लॉक डाऊन करुन एक प्रकारे कोरोना व्हायरस विषाणु लाच लॉक डाऊन केले त्या मुळे भारतात करोना व्हायरस चा जास्त प्रसार झाला नाही 

आणि लॉक डाऊन मुळे लाखो लोकाचे जिव वाचले त्या करीता जनतेने सहकार्य केले व स्वता घरात आपन व आपला परीवार घेऊन बसले आहेत परंतु शेगांव शहरातील जुनी वस्ती माळीपुरा भोईपुरा धनगर पुरा बुद्ध पुरा गणेश नगर तेलीपुरा देशमुख पुरा डगडाळीपुरा या जुन्या वस्तीतील जनतेला लॉक डाऊन चा अर्थ च कळला नाही 

या जुन्या वस्ती मध्ये  जागोजागी थवेच्याथवे जमा होऊन गप्पा मारीत दिसुन येत आहे पोलीस आले म्हणजे पळून जाने  पोलिस निघुन गेले म्हणजे पुन्हा जसेच्या तसेच थवेच्याथवे  बिना माक्स लावलेले रोडवर उभे राहतात तर बिनधास्त मोटारसायकल घेऊन गावांमध्ये फेरफटका मारायला जातात जुनी वस्ती हि  झोपडपट्टी येरीया असुन इकडील जनतेला लॉक डाऊन चा अर्थ समजला कि नाही हेच कळत नाही त्या करीता कोरोना व्हायरस या जुन्या वस्तीत पसरुनये  किंवा जुन्या वस्तीतील जनतेला लॉक डाऊन  काय असते हे समजण्या करीता शेगांव शहर पोलीसांनी जास्तीत जास्त या जुन्या वस्ती मध्ये पोलीसाच्या पॉईंटवर दिवट्या लावाव्या ईश्वर कृपेने शेगांव शहरात आतापर्यंत एकही कोरोना व्हायरस चा पेशंट आढळला नाही व आढळाव सुध्दा नाही 

परंतु जुन्या वस्ती मधील जनता कोरोना व्हायरस ला अजुन सुध्दा हलक्यात घेत आहेत जर का कोरोना व्हायरस चा पेशंट आढळल्यास शेगांव शहर हे महाराष्ट्रात कोरोना ग्रस्त म्हणुन पुढे येईल कारण शेगांव शहरातील जुनी वस्ती हि झोपडपट्टी येरीया असुन सर्व परीवार एकाच खोलीत 

झोपताना दिसून एतात त्यामुळे ईकडील जनतेने हलक्या त घेतल्यस त्याचे तरपरीणाम भोगावे लागतील त्या मुळे शेगांव पोलीसाच्या पॉईंटवर दिवट्या लावणे जरुरी आहे अशी मागणी जनतेतून होत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध