Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ मार्च, २०२०

खिर्डी येथे संचार बंदी मध्ये ग्राहक सेवा केंद्र कडून स्थलदर्शिका ...कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना



खिर्डी प्रतिनिधी तालुका रावेर संचार बंदीत केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणारी मेडिकल,किराणा दुकाने, भाजीपाला विक्रीची दुकाने सुरू आहेत .या ठिकाणी गर्दी झाल्यास कोरोनाचा धोका वाढू शकतो.त्यामुळे खिर्डी ग्रामपंचायत ने मेन रोड वरील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ग्राहक सेवा केंद्र ची सेवा देणाऱ्या सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी पांढऱ्या स्थळदर्शिका बनवल्या दुकानासमोर नागरिकांनी गर्दी टाळावी असे आवाहन दुकानदार जयेश निमगडे यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध