Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
शिरपूर भाजपा तालुकाध्यक्षपदी किशोर माळी, शहराध्यक्षपदी हेमंत पाटील
शिरपूर:प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टी श्री. किशोर विठ्ठल माळी रा. वाघाडी ता. शिरपूर.जि.धुळे यांची तालुकाध्यक्षपदी व शहराध्यक्षपदी हेमंत गुलाबराव पाटील यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी किशोर माळी व हेमंत पाटील यांना नियुक्ती पत्र दिले आहे. पत्रात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशान्वये आपली नियुक्ती करण्यात आली आहे. असे म्हटले आहे.
तालुकाध्यक्ष किशोर माळी व शहराध्यक्ष हेमंत पाटील यांचे राज्याचे पर्यटन व विकास माजी मंत्री आ. जयकुमार रावळ, केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री खा. डाॅ सुभाष भामरे, राज्याचे शालेय शिक्षण माजी मंत्री अमरीशभाई पटेल, खा. डाॅ. हिनाताई गावीत, आ. काशीराम पावरा, जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शिरपूर पं. स. सभापती सत्तारसिंग पावरा, जि. प. समाज कल्याण सभापती सौ. मोगरा पाडवी आदींनी अभिंदन केले आहे. किशोर माळी यांना नियुक्ती पत्र देते प्रसंगी जगन पाटील, सतीष पाटील, श्याम पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा