Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ मार्च, २०२०

युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे जळगाव शहरात कोरोना प्रतिबंधासाठो रुमाल,साबण ,मास्क वाटप तसेच जनजागृती




जळगाव प्रतिनिधी: कोरोना विषाणू एक जागतिक संकट बनला असून तो महाराष्ट्रातही वेगाने पाय पसरत आहे .सध्या जळगावात अजून स्थिती सामान्य असून खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशन ने 

आज शुक्रवारी रेल्वे स्टेशन, सामान्य रुग्णालय  बस स्टँड ,भिकमचंद जैन मार्केट,ओंकारेश्वर मंदिर परिसर, या परिसरात जवळपास 1000 लोकांना रुमाल मास्क,साबण,याची वाटप करून लोकाना कोरोना वायरस  विषयी जनजागृती केली. तसेच 22मार्च रोजी होणारा जनता कर्फू बद्दल पन जनजागृती करण्यात आली.या प्रसंगी युवा ब्रिगेडियर फाऊंडेशनचे सगळे कार्यकरते मोठ्या संख्येने उपस्तीथ होते.....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध