Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघास, मौजा तेलंगखेडी येथील खसरा क्र ९८/२ नगर भूमापन क्रमांक ५४ मधील ८.८५ हेक्टर पैकी २.०० एकर जमीन /भूखंड पर्यायी जागा मंजूरी करिता प्रस्तावित
विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघास, मौजा तेलंगखेडी येथील खसरा क्र ९८/२ नगर भूमापन क्रमांक ५४ मधील ८.८५ हेक्टर पैकी २.०० एकर जमीन /भूखंड पर्यायी जागा मंजूरी करिता प्रस्तावित
नागपुर प्रतिनिधी:नियोजित बांधकाम प्रकल्प स्वरूप श्री प्रकाशजी लोणारे (अध्यक्ष) विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघ, नागपूर यांचे मार्गदर्शनात
१)आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय,२)मत्स्यव्यवसाय सहकार प्रशिक्षण केंद्र,३)वसतिगृह,४)कॉन्फरन्स कक्ष,५)ट्रेनींग हाल,६)प्रशासकीय कार्यालय बांधकाम करावयाचे आहे,
याकरिता विदर्भातील लहान मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांनी मत्स्य उत्पादनातील प्रति किलो ₹ १/- ची आर्थिक मदत, समाज बंधूनी ₹१०००, २०००, ३०००, ४०००, ५००० संघाचे खालील बँक खात्यात करावी जमा करावी, गत वैभव प्राप्तीसाठी/सहकारी चळवळ मजबूती करिता नाममात्र सभासद योजना आखली आहे
प्रत्येक जिल्ह्यात ५००० समाज बंधूंना या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे.
VIDARBHA VIBHAGIYA MACHHIMAR SAHAKARI SANGH, LIMITED NAGPUR
Union Bank of India
Branch-RESHIMBAUG, NAGPUR
A/c No. 349801010035340
IFS Code-UBIN0564010
विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाचे संस्थापक स्व. जतिराम बर्वे यांचे स्वप्नपूर्ती साठी
विनंती
मा श्री अर्जुन नेमाडे (उपाध्यक्ष), कृष्णजी मंचलवार-माजी उपाध्यक्ष तसेच (व्यवस्थापकीय संचालक) विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघ, (सर्व संचालक) इतर हितचिंतक
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा