Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ मार्च, २०२०
देशाच्या प्रगती साठी जाती च्या भिंती तोडा डॉ गोविंदराव कुळकर्णी
देशाचा विकास झालाच पाहीजे देशाची सुरक्षा संम्रुध्दी प्रगती साठी देशातील नागरीकांनी जातीच्या भिती तोडायला पाहीजे असे अ भा ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी म्हटले आहे
प्रतिनिधी:शेगांव येथे अ भा ब्राह्मण महासंघाची राज्य कार्यकार्णीची कोअर कमेटीची बैठक शेगांवला त्या निमीत्त राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गोविंदराव कुळकर्णी प्रदेश अध्यक्षा सौ मोहीनीताई पत्कि कार्याध्यक्ष निखिलजी लातुरकर राष्ट्रीय संघटक उदयजी महा तसेच कार्यकारणीचे पदाधीकारी उपस्थीत होते
त्यावेळी महिला दिनाचे औचीत्य साधुन अ भा ब्राह्मण महास़घ शाखा शेगांवच्या वतीने समाज कार्यात अग्रेसर असलेल्या कर्तुत्वान महिलाचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉ अश्विनी बढे psi सुवर्णा गोसावी वंचीत बहुजन आघाडीच्या नेत्या सौप्रिती शेगोकार
काँग्रेसच्या नेत्या सौ सुनिता कलोरे सामाजीक कार्यकत्या सौ अनिता शर्मा साहित्तीक सौ राधीका देशपांडे सौ विद्या जाहागिरदार या महिलांचा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ गोविंदजी कुळकर्णी पुढे म्हणाले की देशाच्या पंतप्रधानांनी एक खासदार एक गांव दत्त योजना केली पण त्या योजनेनी देशाचा विकास व्हायला शेकडो वर्ष लागतील परंतु तीच कल्पना अंमलात
आणायचीच ठरवली तर सक्षम अशा प्रत्येकाने एक एक गांव सक्षम केले तर तर काही वर्षातच देश विकसीत होईल या साठी जातींच्या भिंती तोडाव्या लागतील जातीचा वाचार न करता समाजात सक्षमपणे काम करणा-यांच्या पाठीमागे उभे राहावे लागेल आणी तेच काम अ भा ब्राह्मण महासंघाने करावयाचे ठरवले असुन आपल्या जाती बाहेर जाउन ईतर कोणत्या हि जातीच्या बंधु भगिनींना सत्कार्याने जोडुन देशाच्या प्रगती साठी प्रोत्साहीत करत आहे म्हणुन आज अ भा ब्राम्हण महासंघ शाखा शेगांवच्या वतीने समाजात स्वकर्तत्वाने काम करणा-या सर्वच जातीतील भगिनींचा सन्मान आयोतीत केला असे ते म्हणाले तसेच ब्राह्मण महासंघाने एक गांव दत्त घेतले असुन त्याच्या सर्वांगीण विकासाचे काम सुरू आहे असेही त्यांनी सांगितले
यावेळी सौ राधिका देशपांडे आणी सौ प्रिती शेगोकार यांनी आपले मनोगत व्यकत केले संचलन प्राचार्य भुषण महाजन यांनी केले प्रास्ताविक नंदु कुळकर्णी यांनी केले आभार हर्षल चासकर यांनी मानले यावेळी मोठया संखेने कार्यकर्त पदादीकारी उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा