Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ मार्च, २०२०
तरुण गर्जना न्युज पेपर ।। व्हाट्सअप मॅगझीन
💁♂ सकाळचे दररोज बातमी अपडेट ०9-०3-2020/सोमवार
1)राज्य शासनाने नवीन १८३ अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रांना मान्यता दिली आहे.
2)या केंद्रांवर अंगणवाडी सेविका व मदतनिसांची पदे भरण्याचेही आदेश देण्यात आले आहेत
3)महिला टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी पराभूत केलं.
4)या सामन्यात पराभव झाला असला तरी भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपच्या
5)अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे महिला संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे
6)कर्नाटकचे माजी राज्यपाल आणि माजी कायदा मंत्री हंसराज भारद्वाज यांचं निधन झालं
7)सर्व जिल्हाप्रमुखांचा मंत्रालयातील प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांकडून लवकरच सर्व जिल्हाप्रमुखांना ‘ग्रीन पास’ दिले जाणार आहेत.
8)जिल्हास्तरावरून आलेली कामे सेनाभवन येथे स्वीकारून नंतर ती पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयात पाठविली जाणार
9)टाटा पॉवर २०२६ सालापर्यंत १० हजार मायक्रो-ग्रिड्स उभारणार आहे.
10)या माध्यमातून लाखो ग्रामीण घरे व उद्योगांना वीज देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा दावा कंपनीने केला आहे.
11)भारतात कोरोना बाधितांचा आकडा 40 वर, केरळमध्ये 5 नवे रुग्ण आढळले
12)तर राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपें यांची माहिती
13)YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडी कोठडी, कोर्टाचा निर्णय,
14)तर YES बँकेच्या खातेदारांना आता डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्याची देण्यात आली मुभा
दररोज अपडेट नक्की शेअर करा इतर ग्रुप मध्ये
🎯 Whatsapp वर मिळवा महत्वाच्या घडामोडी जॉब आणि न्यूज अपडेट - जॉईन व्हा तरुण गर्जना न्युज पेपर बातमीला
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा