Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ मार्च, २०२०

निराधार गौरगरीब व गरजू लोकांना जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चा आधार


गेल्या 3 वर्षापासून सातत्याने शिरपुर  शहरातील  12 ही महीने उघडया वर वास्तव्य असणाऱ्या  गौरगरीब व गरजू लोकांची सेवा व मदतीचे  कार्य 
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष -विकास सेन
उपाध्यक्ष - भारत राठौड़
कार्याध्यक्ष  - कुलदीप राजपूत
सचिव - स्वपनिल धाकड़ 
प्रसिद्धि प्रमुख दीपक गोपाळ  
करीत आहे ।
त्याच प्रकारे आज  देखील सम्पूर्ण जगात कॅरोना वायरस नावाच्या आजाराने सर्वत्र भयावह परिस्थिति निर्माण झाली आहे 
जनतेच्या संरक्षण  साठी सरकार ने लोकडाउन घोषित केले आहे

परंतु अश्या संकट कालीन परिस्थितित लोकडाउन असल्याने 12 ही महीने उघडया वर वास्तव्य असणाऱ्या गौरगरीब व गरजू लोकांचे हाल होत आहे त्यांना बर्याच्श्या गोष्टी च्या सामोरे जावे लागत आहे
आज ह्या  लोकांना जेवन, पानी,चहा, नाश्ता,इत्यादि वस्तुंचे अभाव झाले आहे 

अश्या दयनीय परिस्थितित जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे सर्व अधिकारी
12 ही महीने उघडया वर वास्तव्य करणाऱ्या  गौरगरीब व गरजू लोकांसाठीच मोफत मास्क ,जेवन,चहा ,पानी चे जार,भिस्किट,नाश्ता इत्यादि वस्तुंचे वाटप करीत आहेत।

शिरपुर शहरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर ,व्यापारी वर्ग,सर्व क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी वृंद व इतर अश्या सर्व मान्यवरांना  गौरगरीब व गरजू लोकांच्या गरजा पूर्ण करण्या साठी आपल्या इच्छेनुसार जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान ला आर्थिक सहकार्य करावे अशे आवाहन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष 
विकास सेन यांनी केले आहे ।
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान 
हेल्पलाइन नंबर 8888 6789 33 आहे ।



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध