Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० मार्च, २०२०

ज. श.म.न.पा.स्वच्छता कर्मचारी साफसफाई करत नसल्या मूळे नागरिकांनी स्वतः केली साफसफाई



जळगाव प्रतिनिधी:जुने जळगाव परिसर मध्ये स्वच्छता कर्मचारी येतं नास्ल्यामूळे मूळे नागरिकांनी स्वतःआपल्या आपल्या परिसर मध्ये स्वच्छता करत आसतान दिसून येतं आहे.

कोरोना वायरसच्या भीती मूळे कर्मचारी कामावर येतं नसल्या मूळे नागरिकाचे हाल होताना  दिसत आहे .तुंबलेल्या गटारी.साचलेले कचरा.रोडावरील कचरा.स्वतः नागरिक उचलत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध