Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
नाशिक चार चाकी वाहन वापरण्यासाठी दिले नाही व फोन उचलत नाही अशी कुरापत काढत कारमध्ये बळजबरीनं बसून सिन्नर एमआयडीसी येथे नेऊन एकाला लाकडी काठ्या व प्लास्टिकच्या पाईपने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली
नाशिक चार चाकी वाहन वापरण्यासाठी दिले नाही व फोन उचलत नाही अशी कुरापत काढत कारमध्ये बळजबरीनं बसून सिन्नर एमआयडीसी येथे नेऊन एकाला लाकडी काठ्या व प्लास्टिकच्या पाईपने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली
नाशिक:प्रतिनिधी: चार चाकी वाहन वापरण्यासाठी दिले नाही व फोन उचलत नाही अशी कुरापत काढत कारमध्ये बळजबरीनं बसून सिन्नर एमआयडीसी येथे नेऊन एकाला लाकडी काठ्या व प्लास्टिकच्या पाईपने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व नितीन वाडेकर (वय 33 रा यश प्रतीक आपारमेंट मॉडेल कॉलनी जेल रोड )यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी अर्जुन पिवाल ,मन्ना गांगुर्डे ,रा मॉडेल कॉलनी जेलरोड ,सनी पगारे रा गोसावीवाडी नाशिक रोड, गणेश उर्फ झगड्या भाई राहणार पंचवटी ,यांनी (दि 4 बुधवार) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे मित्र पाथर्डी शिवारात हॉटेलमध्ये पार्टी करत असताना तेथे आले
व कुरापत काढत तू वापरण्यासाठी चार चाकी गाडी का दिली नाही आमचा फोन का उचलत नाही तू माजला आहे तुझा माझा ऊतरवतो असे सांगून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करून बळजबरीने गाडीत बसून सिन्नर एमआयडिसी येथे घेऊन लाकडी काठ्या व पाईपने जबर मारहाण करत जखमी केले तसेच तू जर आम्हाला चार चाकी
वापरण्यास दिली नाही तर तुझा गेम करून टाकू अशी धमकी देऊन तिथेच सोडून गेले व फिर्यादी यांची चारचाकी बरोबर घेऊन गेले त्यानंतर त्यांना त्यांच्या मित्रांनी औषध उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा