Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ मार्च, २०२०

ग्रा.प. सुंदरपट्टी आदर्शगाव ता.अमळनेर जि जळगाव गावात कोरोना विषाणुचा संसंर्ग टाळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टी सी एल फवारणी तसेच करोनो व्हायरस सॅनिटायझर प्रतिबंधक केमिकल फवारणी संपूर्ण गावात करण्यात येत आहे,


 कोरोनो विषाणु संसर्ग धोका कमी करा ...........व शासनाने कलम 144 लागु केलि आहे व भारतात संचारबंदी लागु  करण्यात आलेलि आहे व 14एप्रिल पर्यत लाॅगडावुन करण्यात आली आहे अश्या सरपंच यांनि गावात ग्रामस्थांना सुचना दिल्या
 
सुलभ उपायाने/घ्यावयाची काळजी अश्या प्रकारच्या संदेश पञ वाटप केले.व गावात चौका चौकात होर्डींग्स लावुन ग्रामस्थांना काळजी घ्या घरातच थांबा अश्या प्रकारे संदेश देण्यात आले

मित्रांनो आपलेही कर्तव्य आहे, जास्तीत जास्त घरा बाहेर पडु नये. तसेच बाहेर गावाहून आलेल्या प्रिय मित्रांनी  पी सी सेंटर मध्ये जाऊन नोंदणी व प्राथमिक तपासणी करून घ्यावी आपला परीवार व सामाजिक आरोग्याच्या हितासाठी अंत्यत आवश्यक आहे वेळ गावातील सरपंचानि अर्जंट फवारणी यंत्रे उपलब्ध करून दिलीत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.  

लोकनियुक्त सरपंच श्री.सुरेश अर्जून पाटील ग्रामपंचायत उपसरपंच मा.श्री मधुकर तुकाराम  पाटील देवीदास पाटील ग्रा.प.सदस्य  अंगणवाडी सेविका तुळसाबाई पा.कल्पना  पाटील मदतनिस आशासेविका प्रतिभा पाटील गावातील ग्रामस्थ संभाजी पाटील रतिलाल पाटील  रामकृष्ण पाटील भालेराव पाटील उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध