Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १२ मार्च, २०२०
फळाची अपेक्षा न करता सेवा करा जनता न्याय देते!
भाजपा माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांचे वाढदिवशी प्रतिपादन!
शिरपुर प्रतिनिधी:कर्मवीर व्यंकटराव अण्णा यांच्या आशिर्वादाच्या बळावर रंधे परिवाराने काम चालविले आहे. शिक्षण, आराेग्य, जनसेवेच्या माध्यमातून तालुका विकासाला नेहमी चालना दिली. तालुक्याच्या जनतेने जे प्रेम दिले त्या बळावरच कतृत्वाला चालना मिळाली. राजकीय सामाजिक जिवनात कधीही फळाची अपेक्षा न करता कार्यमग्न राहिलाे. आज तालुक्यात सर्वच क्षेत्रातील तळागाळातील जनता संपर्कात असुन ते हक्काने काम करूण घेतात. जनतेच्या समस्या साेडविण्यातच खरा आनंद मिळतो. असे मत राहुल रंधे यांनी वाढदिवसाच्या सत्कार समारंभाला उत्तर देतांना व्यक्त केले.
बाेराडी येथील उपसरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य सत्कार व अभिष्टचिंतन साेहळ्याचे आयोजन काल दि. ०८ रोजी सायंकाळी ७ वाजता हाॅटेल शिमला सावळदे येथे श्री. अतुल राजपूत व श्री. सचिन राजपूत व गॅलेक्सी गृप सावळदे ता. शिरपुर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला हाेताे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्कार मुर्ती राहुल रंधे, प्रमुख पाहुणे म्हणून पाेलिस टुडेचे संपादक रत्नदिप सिसाेदिया, माजी जि. प.सदस्य दिनेश मोरे, धर्मेंद्र राजपूत सावळदे,नगरसेवक हर्षल राजपूत, मानव एकता पार्टीचे राष्ट्रीय सचिव कल्पेशसिंहजी राजपूत,प्रदिपभाई राजपूत, शिवसेना तालुकाध्यक्ष भरत राजपूत, शि. व. न. पा.वासुदेव देवरे, नगरसेवक चंदनसिंग राजपूत, राेहीत रंधे, मलेश ठाकरे आदी उपस्थित हाेते.
यावेळी गॅलेक्सी गृप सावळदे च्या वतीने राहुल रंधे यांचा सत्कार करण्यात आला. तर उपस्थितांच्या साक्षीने केक कापण्यात आला. पाेलिस टुडे चे संपादक रत्नदिप सिसाेदिया यांनी आपल्या मनाेगतातुन रंधे परिवाराच्या राजकीय, सामाजिक, कार्यावर प्रकाश टाकला. तर कल्पेशसिंहजी जमादार यांनी राहुल रंधे यांचा राजकीय जिवन प्रवास मांडला. कार्यक्रमासाठी सावळदे येथील जयसिंग राजपूत, पदमसिंग राजपूत, काेमलसिंग राजपूत, सचिन राजपूत, अतुल राजपूत, शामसिंग राजपूत, धाेंडूसिंग राजपूत, धर्मेंद्र राजपूत, काेमलसिंग राजपूत, महेंद्र राजपूत, परेश दाेरीक, प्रदिप राजपूत, रविंद्र राजपूत, अमृतसिंग राजपूत, प्रकाश राजपूत, सुकदेव भिल, मंगल भाेई, श्रीपाल राजपूत, बंटी भिल, राजु भिल, बापु रतन काेळी, धनंजय काेळी, अशाेक काेळी, राकेश काेळी, महेश काेळी, रणविर राजपूत, आशिष राजपूत, विशाल राजपूत, उमेश राजपूत, याेगेश राजपूत, गणेश महाजन, कुरखळी येथील याेगेश माेरे, बापू काेळी, संजय पाटील, देविदास माेरे, गिधाडे येथील बबलु पाटील, राकेश पाटील गरताड, जैतपूर सरपंच भाेजूसिंग राजपूत, प्रमाेद राजपूत, पिंप्री येथील जयपालसिंह गिरासे, प.स.सदस्य विजय खैरनार, माजी सरपंच संजय धनगर, भिका काेळी, अरविंद काेळी, रविंद्र राजपूत भाेरखेडा, साेमेश राजपूत अहिल्यापुर, हिम्मत धनगर, प्रदिप राजपूत भावेर, केशव महाजन उंटावद, आमाेदा येथील याेगेश राजपूत, श्रीराज राजपूत, शशिपाल राजपूत, करण राजपूत, जगदिश राजपूत, राहुल राजपूत, दिपक राजपूत, दहिवद येथील नरेश राजपूत, सागर राजपूत, आढे येथील राजकिरण राजपूत, याेगेश पाटील, शांताराम जमादार यांच्या सह पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक जयपालसिंह गिरासे यांनी मांडले तर आभार अतुल राजपूत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गॅलेक्सी गृप सावळदे यांनी परिश्रम घेतले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा