Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

शेगाव येथे कटलरीच्या दुकानाला आज सकाळी सात वाजता शॉर्टसर्किटमुळे लागली आग



शेगाव प्रतिनिधी:शकील अहमद गुलाम दस्तगीर स्वागत गेस्ट हाऊसचे मालक यांचे गेटच्या समोर कटलरीच्या दुकानाला आज सकाळी सात वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आगीमुळे पर्स बॅग कटलरीचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून जिवित हानी झाली नाही .


असे दुकान मालक शकील अहमद गुलाम दस्तगीर यांनी न्यूज तरुण गर्जना शेगाव शहर प्रतिनिधी यांना सांगितले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध