Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
बुलडाणा शहर आता सील करण्याचा निर्णय व्यक्ती किंवा वाहन शहरात येणार नाही ; प्रशासनाचा निर्णय
बुलडाणा शहर आता सील करण्याचा निर्णय व्यक्ती किंवा वाहन शहरात येणार नाही ; प्रशासनाचा निर्णय
बुलडाणा खामगाव प्रतिनिधी: बुलडाणा जिल्ह्यातील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव आलेलाअसल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.
प्रशासनानेही ही मोठे पावले उचलीत बुलडाणा शहर सील करण्याचा निर्णय घेतला आहे, यामध्ये बुलडाणा शहरात एकही वाहन किंवा व्यक्ती बाहेरून येणार नाही ही आणि या शहराचा व्यक्ती बाहेर जाणार नाही याची खबरदारी असून घेतल्या जाणार आहे.
याशिवाय या शहरासह जिल्ह्यासाठी मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती बुलडाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा