Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

निंभोरा येथील सेन्ट्रल बँक व्यवस्शापकांवर प्रशासन कारवाई करणार का?


रावेर तालुक्यातील निंभोरा  येथील सेन्ट्रल बँकेचे व्यवस्थापक नेहमी उशीरा येतात .
देशावर ओढलेल्या भल्यामोठ्या संकटावर जेथे संपूर्ण देशावर 'लॉक डाऊन'व महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लावण्यात आली आहे.

अश्या परीस्थीतीत निंभोरा ता रावेर तेथ बँकेचे व्यवस्थापक हे नेहमी उशीरा येत आहे. जिवनाआवश्यक व अत्यंत गरज म्हणुन ज्याची म्हणजे पैसे ते काढण्यासाठी गोरगरीब व कष्टकरी जनता ही बँकेच्या कामकाजाच्या वेऴेत ही आपले पैसे मिळवण्यासाठी ताटकळत ऊभे रहावे लागत असल्याने कमालीची त्रासली असुन कर्मचारी वर्गाला विचारणा केली असता साहेब येताय असे सांगीतले जाते .
एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गवाही दिली आहे की जनतेने कसलीच परवा न करता घरात रहावे जेणेकरून त्यांची सुरक्षा होईल व संसारोपयोगी तसेच अत्यावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास कमी पडू देणार नाही व पण त्या साठी पैसेतर लागणारच पण हे महाशय कसल्याच गोष्टीची फिकीर न करता आपल्या मनमर्जीप्रमाणे वागत
आहे 

बँकेत ग्राहक गर्दी करून ताटकळत उभे असल्याचे चित्र  नेहमी दिसत आहे .
याकडे वरीष्टअधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असे दिसते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध