Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

रावेर तालुक्यातील निंभोरा बु: ग्रामपंचायतीने घेतली दखल.


रावेर तालुक्यातील निंभोरा बु: ग्रामपंचायतीने घेतली दखल.कोरोना पार्श्वभुमीवर केली सोडीयम हाईक्लोरीईडची फवारणी.

निंभोरा येथील कोरोनाचा प्रादु्ुरभाव रोखण्यासाठी सर्व कर्मचारी व सरपंच व ग्रामसेवक यांसह निर्जंतुक करण्यासाठी टी सी एल व तत्सम फवारणी गावात करण्यात आली.

शासनाच्या सुचनांचे पालन करत ग्रामपंचायत प्रशासन सज्ज झाल्याचे बोलके उदाहरण म्हणजे येथील साफसफाई व दक्षता विनाकारण कोणीही घराबाहेर पडु नये.असे आवाहन ही ध्वनिप्रक्षेपणाद्वारे करण्यात य्त आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध