Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
TCS कॅम्पस मधे आर.सी.पटेल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ४ विद्यार्थिनीची निवड.
TCS कॅम्पस मधे आर.सी.पटेल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ४ विद्यार्थिनीची निवड.
शिरपूर:प्रतिनिधी: येथील आर.सी.पटेल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांची बहुरास्त्रीय कंपनीत ओप्रेशन executive या पदावर वार्षिक २.० लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील यांनी दिली.
टाटा कॉन्साल्तिंग सेर्विसिस प्रायवेट लिमिटेड या कंपनीचा संस्थेतील आर.सी.पटेल कला.वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सर्व पात्र विद्यार्थ्याथांसाठी फुल कॅम्पस घेण्यात आला.
तरी महाविद्यालयातील मागील वार्ष्याचे विद्यार्थी पात्र होते.या प्रक्रियेत तीन स्तर घेण्यात आले. शेवटच्या एच आर रौंड मध्ये महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यात कृपा इंगळे,उर्मिला आहिरे, रुचिता पवार,तेजस्विनी फुलारी यांची निवड झाली. या निवड प्रक्रियेच्या यशस्वीते करता ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर सपना येशी डॉ,ए.एम.पाटील,प्रा.बी.एस.पंचभाई यांनी परिश्रम घेतले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.आ.अमरीशभाई पटेल, संस्थेचे अध्यक्ष मा.भूपेशभाई पटेल, संचालक मा.राजगोपालजी भंडारी, माजी.कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील, उपप्राचार्य डॉ.ए.जी.सोनवणे डॉ,ए.एम.पाटील,प्रा.बी.एस.पंचभाई,प्रा.डॉ.ए.ए.पाटील ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर सपना येशी, श्री.गणेश सोनार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीनी कौतुक केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा