Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर येथील आठवडे बाजारातील नगरपालिकेच्या हद्दीत असलेले दुकानांचे अतिक्रमण काढण्यास गुरुवार पासून सुरवात झाली
रावेर येथील आठवडे बाजारातील नगरपालिकेच्या हद्दीत असलेले दुकानांचे अतिक्रमण काढण्यास गुरुवार पासून सुरवात झाली
येथील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गालगत आठवडे बाजार,गुरांचा दवाखाना व पालिकेचे उद्यान यालगत असलेले सुमारे २० अतिक्रमणधारकांना पालिकेने नोटीस दिली होती.त्या नुसार आज सकाळी मुख्याधिकारी रवींद्र लांडे कार्यालयीन अधीक्षक सरफराज तडवी,बांधकाम अभियंता जावेद शेख,स्वच्छता निरीक्षक धोंडू वाणी,लिपिक दीपक देशमुख,रचना सहा.मयूर तोंडे,कर्मचारी रवी बागरे,गणेश रणशिंगे,चंदन बागरे,श्यामकांत काळे,आदी कर्मचार्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरवात केली.यावेळी रावेर पोलीस स्टेशन तर्फे बंदोबस्त लावण्यात आला होता.
काही अतिक्रमण धारकांनी विरोध केला,तर काही दुकान मालकांनी स्वत अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले.सदर भागातील व आठवडे बाजार परिसरात सुमारे २० जणांनी अतिक्रमण केलेले आहे.हे अतिक्रमण लवकर काढण्यात येईल अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा