Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

जे टी महाजन इंग्लिश मेडीयम स्कूल चा इयत्ता 6 तील विद्यार्थी गोपाल नंदकिशोर अग्रवाल यास चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट सहभागा बदल प्रमाण पत्र देण्यात आले.



फैजपूर:प्रतिनिधी: तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र तर्फे ऑनलाईन कोरोना जागृती चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.28ते 31 मार्च पर्यंत घेण्यात आली दि.1 एप्रिल ला ऑनलाईन निकाल लागला असून यशव्ही विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात आली. 

यात जे टी महाजन इंग्लिश मेडीयम स्कूल चा  इयत्ता 6 तील विद्यार्थी गोपाल नंदकिशोर अग्रवाल यास चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट सहभागा बदल प्रमाण पत्र देण्यात आले.  परीक्षक अमित भोरकडे यांनी काम पहिले. स्पर्धेचे मुख्य प्रशासक  भालचंद्र भोळे, सहा. मुख्य प्रसासक ओंकार भोई, समूह प्रमुख नितीन केवटे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. गोपाल यास शिक्षिका वैशाली किरंगे, शिक्षक  व्ही ओ चौधरी, राजू साळी यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य मोझेस पी जाधव, प्राचार्य नंदकिशोर सोनवणे, पर्यवेक्षक पूनम नेहेते,  संस्थाअध्यक्ष शरद महाजन, अनिल लढे  गुरु महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, यांनी त्यांचे कौतुक केले. गोपाल अग्रवाल चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध