Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग भगिनीला समाजघटकांकडून कोरोनाच्या लाँकडाऊन काळात त्वरीत मदत, शासनही मदतीसाठी पुढे आले... तरुण गर्जना
दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग भगिनीला समाजघटकांकडून कोरोनाच्या लाँकडाऊन काळात त्वरीत मदत, शासनही मदतीसाठी पुढे आले... तरुण गर्जना
मुंबई/नांदेड: हे जीवन सुंदर आहे... हे जग सुध्दा सुंदर आहे...आपण मला त्यासाठी मदत करणार ना...!!! या सदराखाली तरूण गर्जना या वृत्तत्राने नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कुरुळा येथील गरीब, दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग समाजभगिनीला मदतीच्याबाबत आवाहन करण्यात आले तेव्हा राज्यातील अनेक समाज घटकांकडून सकाळपासुन प्रतिसाद मिळत आहे आणि तो मिळत ही राहील ही. मराठवाडा विभागातील एका छोट्या चिमुकल्या परीने मी माझ्या समाज भगिनिला आपल्या जवळील खाऊचे पैसे पाठवत असल्याचे सांगितले.
उत्तर महाराष्ट्रातील एका छोट्या भावाने अक्षयतृतीया या पवित्र सणाच्या निमित्ताने बाबांकडून मिळालेले काही रुपये आँनलाईन दुर्गाताईला पाठवत असल्याचे कळविले. मोठ्या समाज बंधुभगिनींनी सुध्दा दुर्गाला मदत पाठवत आहोत तशी त्यांनी ती पाठवली ही त्यात भोई समाजातुन पुढे आलेला क्रिकेटपटू अंकीत बावणे यांचे वडील, मंत्रालयातील महिला आणि बालविकास विभागात सचिव पदावर कार्यरत मा लालसिंगजी गुजर साहेब यांनी लागलीच दखल घेतली आणि असे अनेक समाजघटक पुढे असल्याचे समजत आहे.
आपण ही दुर्गाला सामाजिक जाणिवेतून आर्थिक मदत करू इच्छित असल्यास तिच्या आईच्या खात्यात आँनलाईन पध्दतीने रक्कम जमा करु शकता.
समाज बंधु आणि भगिनींनो,
सकाळीच सदर प्रकाराची चक्र ही चक्रवर्तीकडून सारखी फिरली आणि कंधार तहसील मुख्यालयामधील तलाठी व मंडळ अधिकारी प्रत्यक्ष दुर्गाच्या घरी आले आणि त्यांच्या सोबत परिसरातील सरकारमान्य स्वस्तधान्य दुकानदार ही होते आणि माझ्या भगिनीला त्वरीत धान्य वाटप केल्याचे समजते. गावपातळीवर स्थानिक राजकिय, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वरही सदर प्रकाराबाबत आम्ही विचारणा केली असता तेही मदतीसाठी समोर आले. ज्यांनी ज्यांनी समस्याग्रस्त आमच्या समाज भगिनीला मदत केली, करत आहेत आणि करणार आहेत अशा मानसिकतेत असलेल्या सर्वांचे तरुण गर्जना हा परिवार सामाजिक आभार व्यक्त करत आहे.
ज्यांना दुर्गा या दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या समाज भगिनीला बोलायच असेल त्यांनी ९१४५६५२०४३ या क्रमांकावर बोलु शकता आणि ज्यांना WhatsApp च्या माध्यमातून आपल्या भावना लेखन करुन पाठविण्याच्या असतील तर त्यांनी ९४२१७६४४३५३या क्रमांकावर पाठवाव्यात तसेच ज्यांना आपली आर्थिक मदत दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या भगिनीला पाठविण्याची असेल त्यांनी खालील तिच्या आईच्या बँन्केतील खात्यात आँनलाईन पध्दतीने जमा करु शकता.
IDBI BANK
==============
A/c No:-0590104000081999/80758798
IFSC:- IBKL 0000590
MICR:- 590259690
VANDANA ANKUSH GANDELAPAWAD, A/P KERULA, TAL- KANDHAR, DIST-NANDED PIN:- 431742 Mobile:- 9145652043,
What'sApp No:-9421764353
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांची रणधु...
-
आरोपीची पब्लिकने केली यथेच्छ धुलाई अमळनेर: तालुक्यातील एकलहरे येथे कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक...
-
पालकमंत्री गुलाबराव पाटील व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण अमळनेर : तालुक्यातील क्रीडा संकुलातील जुन्या व न...
-
साक्री प्रतिनिधी:- साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
-
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 4थी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे मा. सुनील बोरक...
-
नंदुरबार प्रतिनिधी : आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपा व शिंदे शिवसेनेत जुंपल्याचे चित्र आहे. 'लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस...
-
कावठे (ता. साक्री, जि. धुळे) – दिनांक 2 जून 2025 रोजी मौजे कवठे येथे खरीप हंगाम मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख ...
-
साक्री तालुक्यातील बल्हाणे गावाचे भूमी पुत्र व सद्या पिंपळनेर येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व ...
-
🛑 _अमळनेर : झोपडीला अचानक आग लागल्याने बोदर्डे येथील काशिनाथ दिलभर भिल या वृद्धाचे कुटुंब उघड्यावर आले असून संसार उध्वस्त झाल्याची घटना २...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा