Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

सावदा: फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत लॉक डाऊन'मुळे पोलिसांसह महसूल विभागाची दमछाक



सावदा: फैजपुर प्रतिनिधी-फैजपुरात सह पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 28 गाव असून लागून डाऊन काळात पोलिसां सह महसूल विभागाची अत्यंत दमछाक होत असून पोलिसांना व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही क्षणी नागरिक जमू नये म्हणून ताबडतोब त्याठिकाणी जावे लागत असल्यामुळे अक्षरशा पोलिसांची दमछाक होत 

असून कोरोना अ शा विषाणू रोगाचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन व महसूल विभाग काळजीपूर्वक काम करीत असताना अनेक वेळा त्यांना बंदोबस्तासाठी अनेक ठिकाणी जावे लागत असल्यामुळे अक्षरशा त्यांची दमछाक होत असून अगोदरच फैजपूर पोलीस स्टेशनला पोलिसांची संख्या अनेक वर्षापासून सावदा: 38 असून अत्यंत कमी संख्या असल्यामुळे या पोलिस स्टेशनला 28 गावे आहेत त्यामध्ये अमो दा बामनोद पाडळसे म्हैसवाडी  ली धुरी कासवा पिंप रुड विरोधा हिंगणा बोरखेडा नहावी मा रूळ वडोदा अशा अनेक गावांचा 28 गावांमध्ये समावेश असून केवळ या फैजपूर पोलीस स्टेशनला पोलिसांची संख्या केवळ 38 असून एक डीवायएसपी एक एपीआय दोन पीएसआय असा स्टाफ असून अनेक वेळा काही गावांमध्ये किरकोळ घटना घडल्यास अक्षरशा पोलिसांची दमछाक होत असते तसेच कोरोना च्या लॉक डाऊन मुळे येथील पोलिसांसह महसूल विभाग यांची सुद्धा दमछाक होत असून जिल्हा पोलिस अध्यक्ष यांच्याकडे अनेक वर्षापासून फैजपूर पोलीस स्टेशनला पोलिसांची संख्या वाढवून मिळावी अशी मागणी आहे 

परंतु अद्याप पर्यंत संख्या वाढून मिळत नसल्यामुळे पुरात सुज्ञ नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे तरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याकडे लक्ष देऊन पोलिसांची संख्या फैजपुरात वाढवावी अशी मागणी असून त्यामुळे पोलिसां वर पडणारा ताण कमी होईल तसेच सध्या कोरोना अश्या विषाणू रोगाने सर्वत्र थैमान घातले असून त्यामुळे फैजपुर सह 28 गावामध्ये येथील महसूल विभागाचे अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले डीवायएसपी नरेंद्र पिंगळे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण तसेच एपीआय प्रकाश वानखडे एस आय विजय पाचपोळ, स्वपनील महाजन ,इकबाल सय्यद, तसेच राजेश बऱ्हाटे विलास झांबरे दहा कडे उमेश चौधरी अनिल महाजन वाहतूक पोलीस भोई पोलीस कर्मचारी मालविया या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध