Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

Coronavirus Lockdown: 'लॉकडाऊन' दरम्यान ग्राम मालढाणा आदिवासी बांधवाना 'कडधान्य' वाटप शिवसेना पदधिकारी चा उपक्रम



संग्रामपूर-प्रतिनिधी:आदिवासी ग्राम मालढाणा येथील तांड्यावर असलेली गरजू मजुरांना ज्यावेळ पासून संचारबंदी करण्यात आली आहे त्यापासून त्यांना काम नसल्याने मजुरी बंद आहे,त्यामुळे   शिवसेना संग्रामपूर तालुक्याच्या  वतीने तांदूळ व गहू कडधान्य वाटप करण्यात आलं.

यावेळी शांताराम दाणे जिल्हा प्रमुख बुलढाणा , रविद्र झाडोकार तालुका प्रमुख , कैलाश कडाळे पाटिल तालुका ऊप प्रमुख , भैय्या  पाटिल , बाळु पाटिल .सरपंच  उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध