Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

जळगांव शहरात समाजघटक यांनी आपल्या परिसरात स्वखर्चाने केली औषध फवारणी



जळगांव प्रतिनिधी: भारतातील कोरोनाच्या प्रलयकारी संकटात भारताचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब, राज्यातील मुख्यमंत्री मा उध्वजी ठाकरे साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जळगाव शहरातील वार्ड क्र-३ कोळीपेठ भोईवाडा, जळगांव येथील भोईसमाज बांधव व तरुण मित्र मंडळ यांनी एकत्र येऊन स्वतःची व आपल्या वार्डातील लोकांची काळजी घेण्यासाठी स्व खर्च्याने जंतूनाशकाची फवारणी व सॅनेटाईझरचे वाटप केले तेव्हा भोईराज युवा शक्ती संस्थातील सर्व सभासद सदर ठिकाणी उपस्थीत होते त्यात सर्वश्री समाजसेवक चुडामण आप्पा भोई, समाजसेवक हर्षल भोई, समाजसेवक योगेश भोई, समाज सेवक गिरीश भोई,समाज सेवक योगेश जावरे, समाज सेवक शिवाजी भोई, समाज सेवक प्रदीप भोई, समाज सेवक महेश भोई,समाज सेवक गणेश भोई,समाज सेवक घनश्याम भोई, समाज सेवक ऋषिकेश भोई, समाज सेवक समाज सेवक विपुल भोई, समाज सेवक भूषण भोई, समाज सेवक अक्षय धोरे, समाज सेवक जितू पवार आणि परिसरातील संबंधित समाज घटक उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध