Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

चोपड़ा भाजप कडून स्थापना दिवस साजरा



चोपडा, प्रतिनिधी दि 06/04/2020 रोजी चोपडा येथे भारतीय जनता पार्टीच्या 40 व्या स्थापना दिनानिम्मित स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून अतिशय शिस्तबद्धरित्या सोशल डिस्टेंस चे पालन करून साजरी करण्यात आली. 

या प्रसंगी नानासो श्री नीलकंठ भिकारी राजपूत यांनी पीएम केअरस फण्ड मध्ये करोना या संसर्गजन्य रोगाच्या विरोधात वैद्यकीय सेवा देण्यासाठी रु.51000 चे योगदान दिल्याबद्दल चोपडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले व जमलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ही आपल्या वतीने पीएम केअरस फण्ड साठी ऊस्फूर्त 17000 रु देऊ केले असे एकूण रु 68000 चे नियोजन करण्यात आले.

या प्रसंगी भाजपा चे तालुका अध्यक्ष 
श्री पंकज पाटील यांच्या सह,श्री गजेंद्र सोनवणे (जी प सदस्य भाजपा),श्री धनंजय पाटील (संचालक कृ ऊ बा समिती), मुन्ना शर्मा (माजी शहराध्यक्ष भाजप), रवींद्र मराठे (माजी शहराध्यक्ष भाजपा), डॉ राहुल पाटील, श्री कांतीलाल पाटील (सरपंच अजंती सीम),श्री निलेश (बबलू) पाटील 

(भाजप वरिष्ठ कार्यकर्ता)

,अजय राजपूत (माजी उपाध्यक्ष भाजप)
जीवन पाटील (माजी उपाध्यक्ष भाजपा)
दीपक बाविस्कर (माजी सरचिटणीस भाजपा),रवी लोहार चंदू पाटील आशिष राजपूत किरण राजपूत,अरुण वाघ ज्ञानेश्वर मराठे, निलेश राजपूत,कमलेश राजपूत, किरण रजपूत उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध