Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२०

रामेश्वर बहारे यांच्या पोलीस व डॉक्टरांच्या कार्यावर आधारित कविता


अमळनेर i प्रतिनिधी  – (शिवाजी पारधी )  रामेश्वर बहारे हे  कवी व धुळे येथे आयडियल स्पोकन इंग्लिश अकेडमी मध्ये कार्यरत आहेत. ते सामाजात घडत असलेली वस्तू स्थितीवर काव्य करत असतात . त्यांचा जन्म अमळनेर तालुक्यातील दहिवद गांवी झाला असून ते दहिवद येथील रहिवासी आहेत. त्यांचा संपूर्ण परिवार हा समाज उपयोगी कार्यक्रमात नेहमीच हातभार लावत असतो .
आजच्या चालू घडामोडींवर आधारित त्यांचे काव्य असून  कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर देशातील पोलीस व डॉक्टर यांची आजच्या वस्तू स्थितीवर आधारित त्यांच्या या दोन खास कविता जनतेसाठी .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध