Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ एप्रिल, २०२०
निंभोरा येथे जय मल्हार मित्र मंडळाने बाय्य भागात केली फवारणी.
प्रतिनिधी रावेर निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथिल जय मल्हार मित्र मंडळाने कोरोना च्या परिस्थितीवर स्वतः पुढाकार घेत जय मल्हार नगर (धनगरवाडा) परिसरात दोडके वाडा, गावदरवाजा, मशजीद समोरील व दोन्ही टाक्यानखालील व गावाबाहेरील मोठ्या गटारी, दसनूर रस्ता, वाघोदा रस्ता काही भागात निरजंतूक फवारणी करण्यात आली. यात औषधी साठी सरपंच डिगंबर चौधरी यांचे सहकार्य लाभले तर डॉ.एस.डी.चौधरी, सुनिल कोंडे यांचे मार्गदर्शन लाभले या फवारणीत प्रा.दिलीप सोनवणे, दिपक सोनवणे सर, प्रशांत सोनवणे, रामकृष्णा सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, संदिप सोनवणे, पुष्पक सोनवणे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत स्वतः खांद्यावर पंप लटकवत फवारणी केली. या वेळी श्री.राम मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अनिल बऱ्हाटे, महिला दक्षता समीती सदस्या आशाताई धनगर, संदिप सोनवणे, अनिल सोनवणे, कौतीक सोनवणे, संजय सोनवणे, विश्वनाथ धनके आदिंचे सहकार्य लाभले.
फोटोत फवारणी करतांना जय मल्हार मित्र मंडळाचे पदाधिकारी सोबत अनिल बऱ्हाटे, आशाताई सोनवणे आदि कार्यकर्ते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा