Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

खिर्डी अ.भा.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना धान्य वाटप.



खिर्डी ता.रावेर येथील अ. भा.पाटील माध्यमिक विद्यालयात शाळेतील विद्यार्थ्यांना तांदूळ व दाळ वाटप करण्यात आले.शाळेतील इयत्ता ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील तांदूळ व डाळी चे वाटप पंचायत समिती सदस्य दिपक पाटील,संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील,सचिव अरुण पाटील,सदस्य जयंत पाटील,मुख्याध्यापक पी.एस.चौधरी,पर्यवेक्षिका कीर्ती महाजन यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध