Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरणा-या संसर्गजन्य आजरा संदर्भात नियमितपणे साफसफाई औषधफवारणी नियमित जातीने उपस्थित राहून करत असल्याबद्दल जीवनावश्यक वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कोरणा-या संसर्गजन्य आजरा संदर्भात नियमितपणे साफसफाई औषधफवारणी नियमित जातीने उपस्थित राहून करत असल्याबद्दल जीवनावश्यक वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
शेगाव प्रतिनिधी येथील श्रीराम नगर प्रभाग क्रमांक सहा मध्ये नगरपरिषद सफाई कामगारांचा व नगरसेवक चव्हाण यांचा श्रीराम नगर येथील रहिवाशांनी दिनांक ११रोजी सफाई कामगारांचा कोरणा-या संसर्गजन्य आजरा संदर्भात नियमितपणे साफसफाई औषधफवारणी नियमित जातीने उपस्थित राहून करत असल्याबद्दल जीवनावश्यक वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
शेगाव नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक सहा चे नगरसेवक चव्हाण हे नेहमीत पणे न प चे सफाई कामगारांना श्रीराम नगर परिसरात कोरणा-या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमी नियमितपणे परिसरातील साफसफाई व पावडर फवारणी औषध फवारणी साठी नियमित स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करून घेत आहे
त्यानुषंगाने श्रीराम नगर रहिवाशांनी दिनांक ११रोजी श्रीराम नगर ओपन स्पेस येथीलमंदिर परिसरामध्ये कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप व त्यांचा पुष्पहारदेवून सन्मान नगरवासी यांच्यावतीने करण्यात आला
यापुढेही आपल्या परिसरातील नियमित स्वच्छता न प कर्मचाऱ्यांच्या वतीने सदैव सुरू राहील असे यावेळी नगरसेवक चव्हाण यांनी या सन्मान स्वीकारतांना न प कर्मचाऱ्यांच्या वतीने विचार व्यक्त केले संपूर्ण श्रीराम नगर वासियांनी न प कर्मचाऱ्यांचा या सन्मानाबद्दल कर्मचाऱ्यांचा या संसर्गजन्य आजाराचे मध्ये साफसफाईकडे लक्ष देऊन नेहमीतपणे साफसफाई ठेवण्यात आम्ही सदैव तत्पर राहू असे श्रीराम नगर वासियांना सांगितले श्रीराम नगर वासियांनी कडून अशा प्रकारचे स्वागत झाल्याबद्दल नगरवासी चे न प सफाई कर्मचारी यांनी आभारव्यक्त कले.
तालुका प्रतिनिधी फोटो
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा