Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

फैजपूर येथे हिंदू मुस्लिम मित्र मंडळातर्फे गरजूंना दररोज जेवण



फैजपूर प्रतिनिधी जग भयभीत असलेल्या करोना सारख्या भयानक आजारावर मात करण्यासाठी फैजपुर शहराचे, हिन्दु मुस्लिम समाजसेवक मिळून सलग 15 दिवसा पासुन रोज, 150, गोर गरीबांना दोन टाइमाचे जेवण स्वता स्व्यपाक करुन अन्नदान करण्यात येत आहे 

या कार्या मध्ये ह्या समाजसेवक कांचा आहे सिंहाचा वाटा अल रहेम फाउंडेशन चे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जलील हाजी सत्तार व आश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष कल्पेश खंत्री पंकज जयकारे,ईमरान शेख,अलिम शेख,मलक नासिर कन्डाक्टर, वाजिद खाटीक मोहसिन बागवान,ह्या समाजसेवकांनी दिला सर्व सामान्य लोकांना मदतीचा हात दिला असून या उपक्रम राबवित असल्यामुळे हिंदू-मुस्लीम मित्रमंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध