Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

रेंभोटा गावात शंभर टक्के लाॅक डाऊन ची अंमलबजावणी.....



रावेर प्रतिनिधी  ग्रा.पं. रेंभोटा.ता.रावेर येथे मा. प्रांतधिकारी साहेब यांच्या आदेशा नुसार कोरोना आजाराला आळा घालण्यासाठी रेंभोटा गावात लॉक डाऊन पाळण्यात येत आहे.

ग्रा.पं. सदस्य,रेंभोटा ता रावेर
कोरोना संबधी आढावा बैठक
व गावात क्वारंटाईन लोकांची भेट , जनजागृती करण्यात आली, यावेळी  श्री छोटु पाटील,पो.पा विनोद पाटील ,सरपंच उज्वला पाटील, सुभाष महाजन ,वासुदेव महाजन,राहुल गाढे ,योगेश पाटील , कांतीलाल गाढे,मुळा पाटील ,आरोग्य सेवीका व अंगणवाडी सेवीका,मलेरिया डॉ कुलकणी, आरोग्य सेवीका सौ दांडगे मॅडम
 यांनी गावात फिरून जनजागृती केली.तरी गावातील ग्रामस्थांनी सहकार्य करत बंदीचे आदेश पळत आहे, ग्रा.पं.सर्वांचे आभारी आहेत,असे श्री छोटू पाटील शिवसेना कार्यकर्ते यांनी सर्वांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध