Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० एप्रिल, २०२०

नामदार सौ रंजना प्रल्हाद पाटील,जि,प , अध्यक्षा या मोरगाव खुर्द गावातील गोरगरीबांच्या मदतीला सरसावल्या.



रावेर तालुक्यातील मोरगाव  खुर्द या गावात गरजू लोकांना अन्नधान्याचे कीट जि. प.अध्यक्षा मा.ना. सौ . रंजनाताई प्रल्हाद पाटील जि.प. अध्यक्षा यांचे हस्ते ३० लोकांना देण्यात आले यावेळी सरपंच कृष्णा पाटील , मा.उपसरपंच विनोद पाटील सर,गामसेवक सुनिल सवर्णे आप्पा, पोलिस पाटील विकास केळकर , ग्रा.पं. सदस्य , कोतवाल ,दिपक पाटील इ. उपस्थित होते,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध