Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० एप्रिल, २०२०
अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे शालेय पोषण आहार योजनेतून तांदूळ वाटप
रावेर प्रतिनिधी रावेर येथील अलहसनात एज्युकेशन सोसायटी संचलित अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे इयत्ता १ ते ५ चे २८३ व इयत्ता ६ ते ८ चे १०२ लाभार्थी विद्यार्थ्यांना शासन निर्णय नुसार समप्रमाणात तांदूळ वाटप करण्यात आले. पालकांनी तांदूळ वाटप करतांना गोंधळ, गर्दी होणार नाही याची काळजी घेवून
सोशल डिसटंसिंग आणि लागू असलेल्या लाँकडाउन च्या नियमानुसार करण्यात आली. जे पालक काही कारणाने शाळेत आले नाही त्यांचे घरा पर्यंत जावून तांदूळ पोहोचविण्यात आले.
सदर वाटप साठी शाळेतील मुख्याध्यापक
फिरोज खान समद उप शिक्षक युनुस खान, जाकीर हुसेन ,शेख कुर्बान, शेख इमरान , झुलकर खान ,शेख शरीफ, शेख तन्वीर या सह पालक विद्यार्थी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा