Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

एक हात मदतीचा श्री साईनाथ बहुउदेशिय सेवा संस्था वाघाडी, तालुका शिरपुर जिल्हा धुळे


सेवेचा पहिला दिवस पण हें सर्व निस्वार्थी आहे.. 
शिरपूर प्रतिनिधी संपूर्ण जगात हाहाकार माजलेल्या कोरोना या महारोगापासून  सर्व जण आपला स्वतःचा बचाव करत आहेत, अश्यातच हातावर पोट असणारे अनेक कुटुंब आहेत त्यात त्यांना कोरोना मुळे झालेल्या लॉकडाऊन चा मोठा फटका बसला आहे, रोजगार बंद झाला आहे उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे,  त्यातच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे म्हणुन समाजातील अश्या सर्व गोर - गरिब, गरजुंना आज वाघाडी गावातील  दि. 6 एप्रिल रोजी आद्य कर्तव्य म्हणुन  मोफत मास्क वाटप करन्यात आले. 

यावेळी श्री साईनाथ बहुउदेशिय सेवा संस्थाचे संस्थापक अध्यक्ष श्री पुनमचंद आनंदा मोरे,  विक्की मोरे,  मयुर कोळी,  ज्ञानेश्वर कोळी, युवराज वाडिले,  गणेश मोरे, आनिल कोळी, आत्माराम भोई, विनोद कोळि. आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. 

कृपया आपल्या परिसरात कोणीच असे गरजु असतील तर आम्हाला कळवावे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध